Amravati Panchayat Reservation for Women : अमरावती जिल्ह्यातील ३६९ ग्रामपंचायतींपैकी १८९ सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित ठरली. सहा तालुक्यांमध्ये आरक्षण सोडतीचा पहिला टप्पा पार पडला. महिलांच्या राजकीय सहभागाला चालना देणारी ही बाब स्तुत्य ठरली आहे.
अमरावती: जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण सोडत कार्यक्रम सुरू झाला असून पहिल्या दिवशी जाहीर झालेल्या ३६९ ग्राम पंचायतींपैकी १८९ ग्राम पंचायतींवर महिला सरपंच राहणार आहेत.