Live Baby Declared Dead in Amravati: जिवंत बाळ मृत दाखविल्याचा नातेवाइकांचा आरोप; स्मशानभूमीतून आणले पुन्हा रुग्णालयात
Baby Declared Dead Found Alive : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांनी जिवंत बाळाला मृत घोषित केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात जिवंत बालकाला डॉक्टरांनी मृत दाखविले, असा आरोप करीत नातेवाइकांनी पुन्हा बाळाला स्मशानभूमीत नेल्यावर रुग्णालयात आणून येथील व्यवस्थेवर आक्षेप घेतला. त्यामुळे काही वेळेसाठी चांगलीच तारांबळ उडाली होती.