Amravati: वादळवाऱ्यासह पावसामुळे नागरिकांची दाणादाण;अनेक भागांत झाडे पडलीत, वीजपुरवठा झाला खंडित

Stormy Rain Disrupts Normal Life in Amravati: वीजतारांवर झाडे पडल्याने चार सबस्टेशन बंद पडले आणि अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. वाहतूक व्यवस्थेलाही फटका बसला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: सायंकाळच्या सुमारास वादळवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. जवळपास अर्धातास वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागांतील झाडांच्या फांद्या विजेच्या तारांवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. काही भागांतील वाहतूक व्यवस्था कोलमडली होती, ती नंतर महापालिकेच्या पथकाने झाडे उचलल्याने सुरळीत झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com