Amravati: महिला अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आदेश धडकला; आदिवासी विभाग : उच्चस्तरीय चौकशी समितीच्या हालचालींकडे लक्ष
State Government Suspends Tribal Department Officer: अमरावती आदिवासी विकास विभाग, गायत्री पटेल निलंबन आणि अभ्यासिका अनियमितता प्रकरणात राज्य शासनाने महिला अधिकाऱ्याच्या निलंबनाचा आदेश जारी केला आहे.
अमरावती: अमरावती येथील भाड्याची अभ्यासिका अनियमिततेसंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या महिला गृहप्रमुख व वर्ग २ च्या अधिकारी गायत्री पटेल यांच्याही निलंबनाचा आदेश राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने ७ जुलै रोजी काढला.