

Amravati News
sakal
अमरावती : ग्रामीण हद्दीत वरूड नॅशनल हायवे क्रमांक ३५३ वर माहुली ते वरूडदरम्यान दहा ब्लॅक स्पॉट (अपघातप्रवण स्थळ) असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. अपर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत व उपविभागीय अभियंत्यांनी या ब्लॅक स्पॉटची पाहणी केली.