Chandrashekhar Bawankule: अमरावतीची पालकमंत्री महिला होणार; ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची जागतिक महिला दिनी घोषणा

Women's day: केंद्र सरकारने महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक आणले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभेच्या सभागृहात ३३ टक्के महिला सदस्य राहणार आहेत. अमरावतीची पुढची पालकमंत्री महिला असणार आहे.
Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule

sakal

Updated on

अमरावती : केंद्र सरकारने महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक आणले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभेच्या सभागृहात ३३ टक्के महिला सदस्य राहणार आहेत. अमरावतीची पुढची पालकमंत्री महिला असणार आहे, असे भाकित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com