

Amravati
esakal
अमरावती: जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या दोन महत्त्वाच्या विभागांना नवीन विभागप्रमुख मिळाले आहेत. मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिल्पा पवार यांची महापालिकेत बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी एम. जी. टेळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.