Buldhana News: सिंदखेड राजा येथील ‘अमृत वन’ पुन्हा; आगीत होरपळले ; सखोल चौकशीची मागणी

Impact on Rare and Medicinal Plants: सिंदखेड राजा येथील ‘अमृत वन’ प्रकल्पाला सलग दुसऱ्या वर्षी आग लागल्याने नागरिक संतापले आहेत. नैसर्गिक की मानवनिर्मित, याची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

सिंदखेड राजा: सिंदखेड राजा शहरालगत सामाजिक वनीकरण विभागाने उभारलेल्या ‘अमृत वन’ प्रकल्पाला सलग दुसऱ्या वर्षी आग लागल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सदरची आग नैसर्गिक की मानवनिर्मित, याबाबत शंका उपस्थित केली जात असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com