Ajit Pawar and Vilas Zodape
sakal
- शिवाजी घरडे
उमरेड - सकाळची शांतता अचानक तुटून गेली. जीवनाच्या सर्वात दु:खद धक्क्याची बातमी ऐकली आणि पृथ्वी खाली सरकली असल्याचा भास झाला. एका दिग्गज नेत्याचा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांचे जीवन उजळले, विश्वास आणि आशेचा आधार होता, अचानक दूर गेल्याने हृदयात रिकामा वाळवंट निर्माण झाला. त्यांच्या आठवणी, शिकवणी, आणि मोलाचे शब्द आजही डोळ्यांसमोर येत आहेत; पण त्या आवाजाशिवाय जीवन अर्धवट, अपूर्ण वाटते. हे शब्द आहेत, उमरडेच्या विलास झोडापे यांचे..