Mushroom Farming: आईची प्रेरणा बनली यशाची किल्ली; बाम्हणी येथील अनंत इखार झाला उद्योजक
Agriculture Success: आई ही मुलाच्या यशा साठी नेहमी प्रयत्नशील असते हे सत्य आहे. बाम्हणी चौरास येथील नमिता इखार या आईच्या प्रेरणेतून अनंत नारायणराव इखार या उच्च शिक्षित तरुणाने मशरूम शेतीचा व्यवसाय करून सफल उद्योजक बनले आहे.
पवनी : आई ही मुलाच्या यशा साठी नेहमी प्रयत्नशील असते हे सत्य आहे. बाम्हणी चौरास येथील नमिता इखार या आईच्या प्रेरणेतून अनंत नारायणराव इखार या उच्च शिक्षित तरुणाने मशरूम शेतीचा व्यवसाय करून सफल उद्योजक बनले आहे.