Umred Explosion : कंपनी विरोधात कामगारांसह स्थानिकांचा आक्रोश; संतप्‍त नातेवाईकांचा एमएमपी कंपनीला घेराव

Fatal Blast : धुरखेडा येथील एमएमपी कंपनीत झालेल्या स्फोटानंतर कंपनीविरोधात मृतांच्या नातेवाईकांसोबत ग्रामस्थ आणि कामगारांनी आक्रोश व्यक्त केला. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून, कामगारांनी कंपनी त्वरित बंद करण्याची आणि मृतांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
Umred Explosion
Umred Explosion sakal
Updated on

उमरेड : धुरखेडा येथील एमएमपी कंपनीत शुक्रवारी झालेल्या स्फोटानंतर शनिवारी कंपनी विरोधात मृतांच्या नातेवाईकांसोबत गावकरी तसेच कर्मचाऱ्यांनी आक्रोश व्‍यक्‍त केला. कंपनीविरोधात नागरिकांत संतापाचे वातावरण होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com