Samruddhi Expressway Accident
Samruddhi Expressway AccidentSakal

Samruddhi Expressway Accident : समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात, ३ प्रवासी गंभीर तर १५ प्रवासी किरकोळ जखमी

Bus Accident : वनोजा टोल प्लाझाजवळ खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात एक ठार, १४ जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच (ता.१७) ला पहाटे ३ वाजता समृद्धी महामार्गावर चॅनल १६१ जवळ पुन्हा बस अपघात झाला.
Published on

कारंजा : समृद्धी महामार्गावरील वनोजा टोल प्लाझाजवळ खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार तर १४ प्रवासी जखमी झाल्याची घटना ताजी असताना, (ता.१७) ला पहाटे ३ वाजताच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरील चॅनल १६१ वर पुन्हा खासगी बसचा अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com