

Yavatmal Crime
sakal
यवतमाळ : ‘तू आमच्या विरोधात खुनाच्या प्रकरणात तक्रार का दिली?’ असा जाब विचारत शहरातील आर्णी मार्गावर एका २४ वर्षीय तरुणावर पाच जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास राजदूत वाइन बारसमोर घडली.