Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

पूजेसाठी बोलावून गुंगीचे औषध देत अश्लील व्हिडिओ काढून पैशांची खंडणी; आर्णी पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल
A woman was allegedly drugged and filmed during a ritual, after which she was threatened with the release of obscene videos and photos unless she paid money.

A woman was allegedly drugged and filmed during a ritual, after which she was threatened with the release of obscene videos and photos unless she paid money.

Sakal

Updated on

आर्णी : गुंगीचे औषध देत अश्‍लील व्हिडिओ तयार करून ‘ब्लॅकमेलिंग’ करणार्‍या व्यक्तीवर शनिवारी (ता. 12) आर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सुधीर बकराम चव्हाण (वय 39) रा. हरलाल हेटी, ता. आर्णी असे आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com