Vidarbha News: स्वच्छतेसाठी आतुर झाली अरुणावती नदी; २०१५ नंतर स्वच्छता झालीच नाही; प्रशासनाला कधी येणार जाग

Arunavati River: A Historical Cleanup: नगरपरिषदेकडून मॉन्सूनपूर्व तयारीत काही ठिकाणी कागदोपत्री स्वच्छता होत असली तरी नदी सतत स्वच्छ राहण्यासाठी स्थानिक नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.
Vidarbha News:

Vidarbha News:

esakal

Updated on: 

आर्णी: २०१५ मध्ये लोकवर्गणीतून मोठ्या उत्साहात येथील अरुणावती नदी स्वच्छ करण्यात आली होती. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि युवकांच्या सहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नदीचे रूपच पालटले होते.त्यावेळी अरुणावती नदीत देवतांच्या मूर्ती तरंगत असल्याचे चित्र पहायला मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com