Vidarbha News: आसेगावपूर्णा येथे गॅस एजन्सीची बोंब;ग्रामीण नागरिकांची गैरसोय, शहरी केंद्रांवरील गर्दी वाढली

Asaegavpurna Gas Shortage Situation:आसेगावपूर्णा गावात गॅस एजन्सी नसल्यामुळे ग्रामीण नागरिकांना गैरसोय, शहरात गर्दी वाढली. गावात गॅस एजन्सी सुरु केल्यास सुविधा आणि वेळेची बचत होईल.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

आसेगावपूर्णा: आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल व घरगुती गॅससिलिंडरचा तुटवडा जाणवत असून त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. आसेगावपूर्णा सारख्या मोठ्या लोकवस्तीच्या गावात गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना सिलिंडरसाठी शहरी भागात जावे लागत आहे. तथापि, आसेगावपूर्णा येथे गॅस एजन्सी दिल्यास १० ते १५ गावांतील नागरिकांना सोयीचे होऊ शकते, अशी चर्चा नागरिकांत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com