Ashadhi Ekadashi Celebration At Shegaon: आषाढी निमित्त श्रींचे दर्शनास होणार भक्तांची गर्दी; मंदिरामध्ये निघणार पालखी परिक्रमा
Ashadhi Ekadashi 2025:विदर्भातील संतनगरी शेगावमध्ये आषाढी एकादशीनिमित्त श्री गजानन महाराज मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पालखी परिक्रमा, हरिपाठ व कीर्तनासह महाप्रसाद वाटपाने उत्सवाची धार्मिकता अनुभवली जात आहे.
शेगाव : आषाढी एकादशी महोत्सव सालाबादप्रमाणे आज रविवार ता.६ जुलै रोजी येथील श्री गजानन महाराज संस्थान मध्ये भजन कीर्तन प्रवचन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे.