Buldhana News: घराला आग लागून सिलिंडरचा स्फाेट; वृध्द महिलेचा दुर्देवी मृत्यू; अशोक नगर परिसरातील खळबळजनक घटना
Tragic Cylinder Blast in Ashok Nagar: अशोक नगरमध्ये घराला आग लागून गॅस सिलिंडरचा स्फोट; वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू. घटनास्थळी अग्निशमन दल व पोलिस दाखल.
मलकापूर: तापमानाचा पारा वाढल्यामुळे आगीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अशातच घराशेजारी असलेल्या पालापाचोळा व झाडांना अचानक आग लागून ती आग फैलत घरापर्यंत पोहचली.