

Gadchiroli News
esakal
गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील नेहारपायली या गावाने सेंद्रीय शेती आणि किचन गार्डनसारखे उपक्रम राबवत एकोप्याने कार्य करत विकासाची नवी पहाट आणली आहे.नेहारपायली हे गाव कुरखेडा तालुक्यापासून सुमारे १७ किमी अंतरावर वसलेले आहे. गावात एकूण ७० कुटुंबे वास्तव्यास आहेत.