Chandur Bazar News : कुरळपूर्णा मार्गावर आढळला मृतदेह

Chandur Bazar : चांदूरबाजार तालुक्यात कुरळपूर्णा ते पिंपळखुटा मार्गावर झुडुपांत ऑटोचालकाचा मृतदेह आढळून आला. पोलिस तपास सुरू; घातपाताचा संशय.
Chandur Bazar News
Chandur Bazar NewsSakal
Updated on

बेलोरा : चांदूरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा ते पिंपळखुटा मार्गावर उभ्या ऑटोपासून बारा ते पंधरा फूट लांब झुडुपांत ऑटोचालकाचा मृतदेह आढळला. सोमवारी (ता. १६) पहाटे ही घटना उघडकीस आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com