
महागाव : सातबारा कोरा यात्रेची समारोपीय सभा मंगळवारी (ता. १४) नियोजित ठिकाणी न घेता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर घेण्यात आली. विना परवानगी महामार्गावर सभा घेतल्याने माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह आयोजकांवर महागाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.