
Government action paper cup ban: कॅन्सर सारख्या आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कपावर त्वरित बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी निर्गमित केले आहेत. यासह नगरपालिकेनेही प्लास्टिकवर बंदी घालून दंडात्मक कारवाईचे करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आझाद हिंद संघटनेच्या लढ्याला मोठे यश प्राप्त झाले आहे.
पेपर अथवा प्लास्टिकच्या कपामधून पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे लवकरच कॅन्सरसारख्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. चहा शौकिनांसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे आजारांना कारणीभूत असलेल्या चहाच्या कागदी कप बनविताना त्यामध्ये बीपीए नामांक केमिकल शिवाय कप बनत नाही. त्यामुळे कॅन्सरला निमंत्रण दिले जात असल्याचे.