

A farmer in Dhilli village removes his banana orchard after severe water scarcity.
esakal
वाशीम : दुष्काळ, तीव्र पाणीटंचाई आणि वाढत्या तापमानाच्या झळांनी जिल्ह्यातील फळबागांनाही फटका बसू लागला आहे. पाण्याअभावी उत्पादनाची आशा संपुष्टात आल्याने ढिल्ली येथील शेतकरी उमेश मारकड यांना अखेर अडीच एकरांतील उभ्या केळीच्या बागेवर ट्रॅक्टर फिरवून ती काढून टाकण्याची वेळ आली.