Bhandara News: मृत्यूनेही केली नाही ताटातूट; पतीच्या निधनानंतर पत्नीचाही प्राणत्याग

Emotional Story: भंडाऱ्यातील वृद्ध दांपत्याची हृदयस्पर्शी घटना; पतीच्या निधनानंतर अवघ्या आठ तासांत पत्नीचाही प्राणत्याग. एकाच सरणावर अंत्यसंस्कार करत गावकऱ्यांनी दिली भावपूर्ण श्रद्धांजली.
Bhandara News

Bhandara News

sakal

Updated on

भंडारा : ‘जन्मोन्जन्मीची सोबत‘ ही केवळ पुस्तक किंवा चित्रपटातील कल्पना नसून ती वास्तवातही असू शकते, याचा प्रत्यय जिल्ह्याला आला आहे. तुमसर तालुक्यातील सोरना येथील लखाराम सीताराम शहारे (वय ८६)व जैतुराबाई लखारामजी सहारे (वय ८०) या वृद्ध दांपत्याने मृत्यूतही एकमेकांची साथ सोडली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com