

Vidarbha
esakal
भंडारा: लग्नचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा जवाहरनगर पोलिसांनी दाखल केला आहे. इंदिरानगर, सावरी येथील आरोपी श्रृंकल भावसागर रामटेके (वय २३) याने अल्पवयीन मुलीला तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगून विश्वासात घेतले.