
Bhandara News
sakal
नागपूर : भंडारा जिल्ह्यात २०२३ मध्ये झालेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेत कथित फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात, दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. यामुळे ही प्रक्रिया रद्द करण्यात आली असून, मुलाखत प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द करणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाने नमूद केले.