Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Road Accident: वरोरा तालुक्यातील भटाळा येथे शिवमंदिर दर्शन करून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला पाटाळा गावाजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून १७ जण जखमी झाले आहेत.
Chandrapur Accident

Chandrapur Accident

sakal

Updated on

वरोरा : वरोरा तालुक्यातील भटाळा येथे शिव मंदिरात दर्शन घेऊन गावाकडे परत जाणारे वाहन उलटले. यात एक ठार, तर सतरा भाविक जखमी झाले. ही घटना रविवार (ता. १५) पाटाळा गावाजवळ घडली. मृतांत भूषण विजय दोडके (वय १७ रा. पाटाळा) यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com