Gadchiroli News: रस्त्यांच्या मागणीसाठी भटपारवासीय उतरले रस्त्यावर; विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांचे हाल थांबवा; भामरागड तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला इशारा

Students’ Education and Health Services Disrupted: भटपार परिसरातील दयनीय रस्त्यांमुळे नागरिक रस्त्यावर; विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि रुग्ण सेवा बाधित; तहसीलदारांना निवेदन दिले.
Gadchiroli News

Gadchiroli News

esakal

Updated on

भामरागड: तालुक्यातील भटपार परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याविरोधात १५ एप्रिलपासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य सुविधा आणि बस सेवेचा बोजवारा उडवणाऱ्या या रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. या संदर्भात भामरागडच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com