Book Hotel: सावित्रीच्या लेकीने सुरू केले पुस्तकांचे हॉटेल; वरोरा येथे भीमाबाई जोंधळे यांनी जीवन समृद्धीसाठी वाचनाचा दिला संदेश

Bimabai Jondhale: नाशिक जिल्ह्यातील ओझरजवळील दहावा मैल परिसरात भीमाबाई जोंधळे यांनी जगातील पहिले ‘पुस्तकांचे हॉटेल’ सुरू केले आहे. ‘पुस्तकांचे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर’ हे ठिकाण केवळ जेवणाचे केंद्र न राहता वाचन पर्यटन स्थळ बनले आहे.
Book Hotel

Book Hotel

sakal

Updated on

वरोरा : जगातील पहिले ‘पुस्तकांचे हॉटेल’ सुरू करणाऱ्या सावित्रीबाईंच्या खऱ्या लेकीने आज वाचन संस्कृतीला नवे आयाम दिले आहेत. नाशिक जिल्ह्यातील ओझरजवळील दहावा मैल परिसरात ७५ वर्षीय भीमाबाई जोंधळे (भीमाबाई संपत जोंधळे) यांनी ‘आजीचं पुस्तकांचं हॉटेल’ किंवा ‘पुस्तकांचे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर’ हे अनोखे उपक्रम सुरू केले आहेत. हे ठिकाण आता केवळ जेवणाचे केंद्र न राहता वाचनाचे पर्यटन स्थळ बनले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com