Gadchiroli News: सहकारी व शस्त्रांसह शरण आला माओवाद्यांचा मेंदू भूपती; ६१ जणांची शरणागती; माओवादी चळवळ लवकरच संपणार, फडणवीस

Bhupati’s Life Journey in the Maoist Movement: गडचिरोलीतील माओवादी थिंक टँक भूपती व ६० सहकारी शस्त्रांसह शरण आले; मुख्यमंत्र्यांनी माओवादी चळवळ लवकरच संपेल असे सांगितले. शरणागतीनंतर ७२२ माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर शरण घेतली असून त्यांचा पुनर्वसन सुरु आहे.
Gadchiroli News

Gadchiroli News

sakal

Updated on

गडचिरोली : माओवादी चळवळीची थिंक टॅंक किंवा मेंदू समजल्या जाणारा पाॅलीट ब्युरो व केंद्रीय समिती सदस्य भूपती ऊर्फ सोनू आपले एकूण ६० सहकारी व शस्त्रांसह मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शरण आला. ही बाब राज्य व देशाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण असून माओवादी चळवळ लवकरच संपणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com