नागपूर : बुटीबोरी नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळविला. नगराध्यक्षपदी भाजपचे बबलू गौतम यांची निवड झाली. भाजपचे 16 नगरसेवक निवडून आले. आघाडी न करण्याचा फटका कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आले. बुटीबोरीमधून कॉंग्रेसचे वर्चस्व समाप्त झाल्याची चर्चा या निकालनंतर रंगली आहे. रविवारी बुटीबोरी नगर परिषदेसाठी मतदान झाले होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.