यवतमाळमध्ये भाजपला खिंडार; माजी आमदार राजू तोडस राष्ट्रवादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju Narayan Todsam

यवतमाळमध्ये भाजपला खिंडार; माजी आमदार राजू तोडस राष्ट्रवादीत

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता भाजपमध्येही अनेकजण नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच आता यवतमाळमध्ये राजकीय हालचालींना वेग आल्याचा पाहायला मिळतंय. भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

loading image
go to top