chandrashekhar bawankule, cm devendra fadnavis and nitin gadkari
sakal
नागपूर - विदर्भातील चार महानगरपालिकांच्या निवडणुकीत उपराजधानी नागपूरची सत्ता परत मिळवली असली एकंदरीत भाजपला या निवडणुकीत विदर्भात जबरदस्त फटका बसला आहे. चारही मनपा मिळून भाजपचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात घटले आहे.