
अमरावती : आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या ध्येयधोरणांशी प्रामाणिक आणि पक्षाने दिलेली कामे पूर्ण करणाऱ्या मेरिट कार्यकर्त्यांचाच तिकिटांसाठी विचार केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.