Washim News: दुष्काळी सावटावर शेतकऱ्याने केली मात; बोरव्हा येथील शेतकऱ्याने माळरानावर फुलवली आंब्याची बाग

Mango Orchard Success Amid Drought: मंगरूळपीर तालुक्यातील बोरव्हा येथील शेतकरी अमोल भुसारे यांनी कमी पावसातही माळरानावर केशर, दशरी व तोतापुरी आंब्यांची यशस्वी बाग उभी केली.
Wasim News

Wasim News

esakal

Updated on

मंगरूळपीर: पश्चिम विदर्भातील वाशीम जिल्हा हा कमी पर्जन्यमानामुळे ओळखला जातो. अपुऱ्या पावसामुळे आणि सिंचनाच्या मर्यादित सुविधांमुळे येथील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत मंगरूळपीर तालुक्यातील अतिदुर्गम बोरव्हा गावातील प्रगतशील शेतकरी अमोल भुसारे यांनी जिद्द, नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतीत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com