Chandrapur Accident: मद्यधुंद चालकामुळे ट्रॅक्टर अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू
Tractor Accident: ब्रह्मपुरी, ता. १३ येथे शेतमाल घेऊन परतत असलेल्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात एक मजूर जखमी झाला असून चालक मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
ब्रह्मपुरी : शेतमाल घेऊन परतत असलेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना१२ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे १० वाजता घडली. अपघातात एक मजूर गंभीर जखमी झाला आहे.