Amravati Family Dispute on Social Media: अमरावतीत कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर जावयाने आपल्या तरुण मेहुणीचे अश्लील फोटो व्हायरल करून बदनामी केली. या प्रकारामुळे पीडितेने नांदगावपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जावयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Brother-in-Law Leaks Sister-in-Law’s Photos on Social Mediaesakal
अमरावती : पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असताना जावयानेच (वय ३२) आपल्या तरुण मेहुणीचे (वय २२) अश्लील फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करून तिची बदनामी केली.