Axe Attack : शेतीच्या वादावरून नातेवाईकांवर कुऱ्हाडीने हल्ला; दोन जखमी
Crime News: तेल्हारा तालुक्यातील निंबोळी शेतशिवारात शेतीच्या वादावरून नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. कुऱ्हाडीने डोक्यावर वार होऊन एकजण गंभीर जखमी झाला आहे.
Farm Dispute Turns Violent: Axe Attack Injures Two Relativesesakal
तेल्हारा : तालुक्यातील निंबोळी शेतशिवारामध्ये शेतीच्या वादावरून नातेवाईकांची आपसात हाणामारी झाली. यामध्ये कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यात एक जण गंभीर जखमी झाला असून दोन जण जखमा झाले आहेत.