crime
sakal
मेहकर - मेहकरच्या खंडाळा एमआयडीसी परिसरात आज ४ मार्च रोजी सकाळी धक्कादायक घटना उजेडात आली आहे. एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. मृतक तरुण मूळ मेहकर तालुक्यातील बेलगाव येथील राहणारा असून राहुल खुशालराव बाजड असे तरुणाचे नाव आहे.