BSF Jawan: सहकाऱ्याने केलेल्या गोळीबारात जवानाचा मृत्यू

BSF Jawan Loses Life in Malda Firing: पश्चिम बंगालमधील माल्दा येथील बीएसएफ मुख्यालयात सहकाऱ्याने केलेल्या कथित गोळीबारात गडचिरोली जिल्ह्यातील जवान सुरेश दुर्गू अंबादास यांचे जीवन गमावले.
BSF Jawan

BSF Jawan

esakal

Updated on

गडचिरोली: पश्चिम बंगालमधील माल्दाजवळील बिधाननगर बीएसएफ मुख्यालयात कर्तव्यावर असलेले सीमा सुरक्षा दलातील जवान (बीएसएफ) सुरेश दुर्गू अंबादास (वय ३७) यांचा सहकाऱ्यानेच केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. २३) दुपारी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com