Buldhana News: बुलडाण्यात १७ वर्षीय गतिमंद युवतीचा मृतदेह आढळला, परिसरात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा जिल्ह्यात मोताळा परिसरातील गिट्टी खदानाजवळ १७ वर्षीय अल्पवयीन गतिमंद युवती गौरी फुंडचा मृतदेह आढळला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंदवून शवविच्छेदनासाठी बुलडाण्यात पाठवले असून तपास सुरू आहे.
Buldhana News

Buldhana News

sakal

Updated on

मोताळा (जि. बुलडाणा) : येथील कोर्टाच्या मागील गिट्टी खदान नजीकच्या नदीपात्रात एका १७ वर्षीय अल्पवयीन गतिमंद युवतीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी (ता. २१) सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गौरी शरद फुंड (रा. बोराखेडी) असे मृतकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com