Buldhana Crime: दुष्काळ अन् कर्जाच्या विळख्यात शेतकरी हताश; मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच संपवले जीवन!

चिठ्ठीतील शब्दांनी सुन्न केले मन; बळीराजाच्या वेदना कागदावरच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध
Farmer Dies by Suicide in Buldhana Due to Drought and Debt, Hours Before Minister's Visit

Farmer Dies by Suicide in Buldhana Due to Drought and Debt, Hours Before Minister's Visit

Sakal

Updated on: 

बुलढाणा: राज्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस तीव्र होत असून, त्याचा सामना करताना बळीराजा पूर्णपणे हताश झाला आहे. डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या एका शेतकऱ्याने अखेर टोकाचे पाऊल उचलले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील चोंडी टाकळेश्वर गावात अल्पभूधारक शेतकरी शंकर रामभाऊ भारसाकळे यांनी राहत्या घरी आपले जीवन संपवले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com