Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

First List of Eligible Farmers Released in Buldhana: ६७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित असून लाभ मिळवण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Buldhana Farmer Loan Waiver

Buldhana Farmer Loan Waiver

esakal

Updated on

बुलडाणा: राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग आला असून जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ४३६ पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ६७ हजारांहून अधिक ई-केवायसी अद्याप प्रलंबित असून शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध होणार असून योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून ई-केवायसी तातडीने पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com