Buldhana News: अवेळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा; संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतः जिल्ह्यासाठी ३७ कोटी १५ लाखांचा निधी मंजूर

Relief Fund for November 2025 and January 2026 Crop Loss: ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान झालेल्या अवेळी पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

बुलडाणा: राज्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ आणि जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीत झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने आता ५३ कोटी ७३ लाख ७ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी सर्वाधिक ३७ कोटी १५ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com