Buldhana News: इंधनासाठी रांगेत थांबणाऱ्यांसाठी थंड पाण्याची सुविधा; संदीपदादा शेळके यांची संकल्पना ; जिल्हाभर हा उपक्रम राबवण्याचा संकल्प

Cold Water Facility for Citizens Waiting in Fuel Queues: बुलडाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच्या रांगेत थांबणाऱ्या नागरिकांसाठी थंड पाण्याची सुविधा. सामाजिक उपक्रमातून शेतकऱ्यांना दिलासा.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

बुलडाणा: इंधन टंचाईच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकरी तथा नागरिकांची तहान भागवण्यासाठी राजर्षी शाहू मल्टिस्टेटने पुढाकार घेतला आहे. पेट्रोल, डिझेलसाठी कडक उन्हात रांगेमध्ये उभ्या बळीराजाकरिता जिल्हाभरात थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काँग्रेस नेते संदीपदादा शेळके, संस्थाध्यक्षा मालतीताई शेळके यांच्या संकल्पनेतून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. इंधन टंचाई निवारण होईपर्यंत जिल्हाभर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com