Buldhana News: जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंद्यांना ऊत; वाळू माफिया आणि अवैध उत्खनन जोमातः पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

Murum Excavation on Government ‘E-Class’ Land: बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध धंदे, वाळू माफिया, मुरूम उत्खनन आणि स्टोन क्रेशरमुळे पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे.
Buldhana News

Buldhana News

esakal

Updated on

बुलडाणा: एकीकडे शांत दिसणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री, गुटखा तस्करी, जुगार/मटका अड्डे, वाळू माफिया आणि अवैध जमीन/खनिज उत्खनन हे प्रमुख अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. या धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहेत. पोलीस कारवाई होऊनही हे धंदे पुन्हा जोमाने सुरू होतात. पोलिस आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com