Vidarbha News: जिगाव प्रकल्पाच्या पाईप स्टॉक यार्डाला भीषण आग; सर्व पाईप जळून कोट्यवधी रूपयांचे नुकसान; अनेक तासांनंतर आगीवर नियंत्रण

Background of the Jigav Project Pipe Yard: खामगावमधील जिगाव प्रकल्पाच्या पाईप स्टॉक यार्डला भीषण आग लागली. सर्व पीयूसी पाईप जळून खाक झाले, कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले.
Vidarbha News

Vidarbha News

esakal

Updated on

खामगाव: तालुक्यातील माटरगाव - जलंब रोडवरील जिगाव प्रकल्पाच्या पाईप स्टॉक यार्डला रविवार (ता.२६) रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये सर्व पाईप जळून खाक झाले असून कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com