Buldhana: कृषी विभागाचे आवाहनः पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करा; साडेसात लाख हेक्टर क्षेत्राला दमदार पावसाची प्रतीक्षा

Agriculture Department Advises Farmers to Wait for Adequate Soil Moisture: बुलढाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा असून कृषी विभागाने पुरेसा ओलावा झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे.
Buldhana

Buldhana

esakal

Updated on

बुलडाणा: जून महीना आता संपत आला असून जिल्ह्यात केवळ ७३.६ मि.मी.असून ती सरासरीच्या ५२.८ टक्के पाऊस कोसळल्याची नोंद झाली करण्यात आली आहे. शेतीची मशागतीची कामे आटोपून दीर्घ प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना उशीराने का होईना, पावसाने दिलासा दिला आहे. तरी जून अखेरपर्यंत चांगला पाऊस झालेला नाही. त्यामुळे अजूनही पेरणी रखडली आहे. खरीपासाठी कृषी विभागाने पेरणीचे नियोजन केलेल्या जिल्ह्यातील ७ लाख ३८ हजार ३०० हेक्टर क्षेत्राला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com