Buldhana Crime News: पतीसह १९ वर्षीय विवाहितेला घरातून शेतात ओढत नेलं, चाकू अन् विळ्याचा धाक दाखवत दोघांचा अत्याचार

Police Register FIR Against Unknown Accused: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात १९ वर्षीय विवाहितेवरील कथित सामूहिक बलात्कार प्रकरणी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Buldhana

Buldhana

esakal

Updated on

मलकापूर: तालुक्यातील एका गावात दोन अज्ञात आरोपींनी घरात घुसून लूटमार करीत १९ वर्षीय विवाहित महिलेला पतीसह शेतात ओढून नेत चाकू व विळ्याचा धाक दाखवून महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता.१७) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com