

Samruddhi Mahamarg Accident Near Tadhegaon
esakal
बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव गावाजवळ खडकपूर्णा नदीवरील पुलावर तब्बल २५ ते ३० वाहने एकमेकांना धडकली. या भीषण अपघातात जवळपास 30 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा